४ थी , आकृतिबंध
गणित
इतर टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडीओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) पुढील आकृतिबंध पूर्ण करा .
2 points
Captionless Image
Clear selection
२ ) क्रम लक्षात घेऊन आकृतिबंध पूर्ण करा .  S A B S A B S .............
2 points
Clear selection
३ ) ९ च्या पाढ्यातील एकक स्थानचे अंक पाहून आकृतिबंध समजून घ्या व पूर्ण करा .     ९ , १८ , २७ , ३६ , ४५ .............
2 points
Clear selection
४ ) ५ , १० , १५ , २० , २५ , ३० ....................पूर्ण करा .
2 points
Clear selection
५ ) ६ x १० = ६०० , ६ x १०० = ६०० , ६ x १००० = ?
2 points
Clear selection
६ ) २ x १ , २ x २ , २ x ३ ................... आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी कोणता गुणाकार लिहावा लागेल ?
2 points
Clear selection
७ ) पुढील आकृतिबंध पूर्ण करा .   @ # * % @ # .....................
2 points
Clear selection
८ ) समजून घ्या व आकृतिबंध पूर्ण करा . < > ? ! < > ? .....................
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.