जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा - 02 गणित ( इयत्ता पाचवी )
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा. *
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये संयुक्त संख्या किती येतात ? *
2 points
9750 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण केल्यास खालीलपैकी कोणते उत्तर येईल ? *
2 points
4. 3, 0, 5, 6 या अंकापासून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानांत लहान संख्येतील दशक व शतकस्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक कितीचा असेल ? *
2 points
जनता विद्यालय शनिवारी सकाळी 7.30 वाजता भरली व बरोबर 11.00 वाजता सुटली, तर एकूण किती मिनिटे शाळा भरली ? *
2 points
हनुमान मंदिरातील घंटा 20, 25, 15 मिनिटे आणि एक तासाने वाजतात. जर पहाटे 6 वाजता एकाचवेळी चार घंटा वाजल्या, तर त्यानंतर त्या पुन्हा किती वाजता एकत्रितपणे वाजतील ? *
2 points
67*54 या संख्येला 9 ने निःशेष भाग जाण्यासाठी *च्या जागी खालीलपैकी कोणता लहानांत लहान अंक असावा ? *
2 points
अमोल दरमहा 250रु. ची बचत करतो, तर साडेचार वर्षांत त्याची एकूण किती बचत होईल ? *
2 points
465 x 104 = 48360, तर 4.65 x 1.04 = किती ? *
2 points
16.045 मीटर = *
2 points
4 किग्र व 20 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती असेल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.