इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 34.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
1)  इतर शब्दांचे यमक( rhyming word) नजुळणारा शब्द निवडा. *
2 points
2)  something या शब्दात किती दोन अक्षरी शब्द दडले आहेत ? *
2 points
3)   खालीलपैकी कोणता शब्द या ध्वनीने सुरू होत नाही? *
2 points
4)  Select the word that is not related with sky(आकाश या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा.) *
2 points
5)  How many English months of year have 31st days?(वर्षाच्या किती इंग्रजी महिन्यात 31 दिवस असतात?) *
2 points
6)  सोबतच्या आकृतीत शिक्षक -वर्तुळाने ,चित्रकार- त्रिकोण आणि शेतकरी आयताने दर्शवले आहेत तर फक्त चित्रकार, फक्त शिक्षक व फक्त शेतकरी यांची एकूण संख्या किती? *
2 points
Captionless Image
7)  गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक असलेला पर्याय क्लिक करा. *
2 points
8)  बाजार करणाऱ्या व्यक्तींपैकी कोणाची कृती योग्य आहे? *
2 points
9)   खालील प्रश्नांची संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय लिहा.                                                                      35  42  49  56 ? *
2 points
1०)   एक दोरी प्रथम चार ठिकाणी कापली नंतर प्रत्येक तुकडा तीन ठिकाणी कापला तर एकूण किती तुकडे होतील? *
2 points
11)  गटात बसणारे पद कोणत्या चा पर्याय क्रमांक क्लिक करा                                                            श्रावण  जेष्ठ  भाद्रपद  आषाढ *
2 points
12)  एका वर्षी 3 एप्रिलला मंगळवार होता तर त्याच महिन्याचा शेवटचा मंगळवार कोणत्या तारखेला येईल? *
2 points
13)  वैशालीचा एका रांगेत उजवीकडून पंधरावा व डावीकडून नववा क्रमांक आहे तर त्याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या दिपालीचा क्रमांक किती असेल? *
2 points
.14)   ('ग, त  ल  ब' )   या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर त्याचे शेवटचे अक्षर कोणते? *
2 points
15)   2,5,3,4, 3,5,6,8 ,1,3,6,5 ,3,7,8,3, 5,2,3                                                                       वरील संख्यामालेत विषम अंकानंतर लगेच सम अंक किती वेळा आला आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.