5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 5 - मराठी
विषय - मराठी, प्रश्नसंख्या - 25, एकूण गुण - 50
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
* पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा.
1. ...................... यांची सेवा हीच बाबांनी देवपूजा मानली. *
2 points
2.सदावर्त म्हणजे काय ? *
2 points
3.वरील उताऱ्यात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील धार्मिक स्थळाचा उल्लेख आलेला नाही ? *
2 points
खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा.
4.रानपाखराचे डोळे कसे आहेत ? *
2 points
5.सूर्यासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे ? *
2 points
6.कवितेतील बिऱ्हाड या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. *
2 points
7.सिंहाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. - या वाक्यातील विधेय ओळखा. *
2 points
8.लेखन दृष्ट्या अचूक शब्दाचा पर्याय निवडा. *
2 points
9.खालीलपैकी निश्चितपणे एकवचन असलेला पर्याय ओळखा. *
2 points
10.खालीलपैकी भविष्यकाळी क्रियापद कोणते ? *
2 points
11.दिलेल्या नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. - .................. वारा
2 points
Clear selection
12.दिलेल्या वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा ? माशी शिंकणे *
2 points
13.उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - या म्हणीला समानार्थी म्हण निवडा. *
2 points
14.योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. - जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना .............. *
2 points
15.जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना ............. वर उपलब्ध आहे. *
2 points
प्र.16 आणि 17 - साठी खालील वाक्यातील रिकाम्या जागांसाठी पुढे दिलेल्या शब्दांतून अचूक पर्याय निवडा.
16.पावसाने, गारपिटीने झोडपले म्हणून शेते .................. *
2 points
17.शेतीचे सारे रूप .................. गेले. *
2 points
18.श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? *
2 points
19.काळ - या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा. *
2 points
20.बाराखडीप्रमाणे क्रम लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल ? *
2 points
21.पर्यायात दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्यातील तिसऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा. *
2 points
22.योग्य घरदर्शक शब्द निवडा. - घुबड *
2 points
23.हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ? *
2 points
24.जसे केळ्यांचा लोंगर, तसे वेलींचा ..................... - योग्य समूह्दर्शक शब्द निवडा. *
2 points
25.विमान चालविणारा - दिलेल्या शब्द्समुहाबद्दल योग्य शब्द निवडा. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - www.youtube.com/mpscetest - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.