सामान्यज्ञान चाचणी क्र. (28) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) भारताचे पितामह असे कोणास संबोधले जाते ? *
1 point
2) ......या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या घनता आहे. *
1 point
3) भारतातील या एकमेव राज्यात पुरुषांच्या संख्ये पेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे ? *
1 point
4) महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते ? *
1 point
5) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात ............. मृदा आढळते. *
1 point
6) महाराष्ट्रातील ............ या विभागात सर्वात कमी वने आहेत. *
1 point
7) 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा!' हे वचन कोणाचे आहे ? *
1 point
8) खालील चित्रातील महान संत ओळखा. *
1 point
Captionless Image
9) सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ! *
1 point
10) तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब ............. असतो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.