सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
District *
इसवी सन....... मध्ये नागपूर येथे पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. *
2 points
डिसेंबर 1953 मध्ये भारत सरकारने 'राज्य पुनर्रचना आयोगा'ची स्थापना केली त्याच्याशी संबंधित नसलेली व्यक्ती खालीलपैकी कोणती? *
2 points
ताराबाई मोडक यांनी बोर्डि व ठाणे जिल्ह्यातील ...‌.येथे आदिवासींसाठी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. *
2 points
वासुदेव बळवंत फडके हे दत्तउपासक होते त्यांनी....‌ हा ग्रंथ लिहिला. *
2 points
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेल्या परराष्ट्रनीती च्या धोरणामुळे त्यांना .....म्हणून ओळखले जाते. *
2 points
दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी ......... ची मागणी केली. *
2 points
१) दादाभाई नौरोजी यांना 'भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते' म्हणून ओळखले जाते.२)इसवी सन 1861 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी 'रास्त गोफ्तार' हे वृत्तपत्र काढले. *
2 points
रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन चे मे 1922 मध्ये ......रूपांतर करण्यात आले. *
2 points
१)महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली.२) 'पंचायतराज' हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. *
2 points
भारताने........ शासन पद्धती स्वीकारली आहे. *
2 points
'मूलभूत हक्कांचे पालक' असे कोणाला संबोधले जाते? *
2 points
'आंतरराष्ट्रीय सहकार दिन' कधी साजरा केला जातो? *
2 points
सतलज नदीवरील भाक्रा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प...... राज्यात आहे. *
2 points
 भारताच्या पहिल्या लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधींची संख्या....... होती. *
2 points
शिसे या प्रदूषकामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो........ या अवयवाचे नुकसान होते. *
2 points
'रेटिना' या डोळ्यातील भागाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? *
2 points
धातूंचे ऑक्‍साईड...... असतात. *
2 points
धावणारा मुलगा ,गतिमान वाहन यामध्ये ........ऊर्जा असते. *
2 points
.‌‌........हे जीवनसत्त्व सर्वात अस्थायी आहे. *
2 points
एक ते शंभर या संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो? *
2 points
दोन संख्यांचा म.सा.वी. 33 व ल.सा.वी. 99 आहे. त्यातील एक संख्या 99 आहे तर  दुसरी संख्या कोणती? *
2 points
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 21 आहे त्यातील सर्वात लहान संख्या अठरा आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती? *
2 points
78 च्या 75 % किती? *
2 points
द.सा.द.शे. 12 दराने 8300 रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती? *
2 points
सर्वात लहान तीन अंकी संख्या व सर्वात मोठी चार अंकी संख्या यातील फरक किती आहे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.