Azadi Ka Amrit Mahotsav G.K. Competition स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 
Sign in to Google to save your progress. Learn more
----------   या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. *
2 points
1935 च्या कायद्यानुसार  संस्थानांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला कारण...... *
2 points
इसवी सन 1937 मध्ये देशातील ...  प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या त्यापैकी .....प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. *
2 points
राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी लोकोपयोगी कामे केली .चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
1942 ची क्रिप्स योजना राष्ट्रीय सभेने नामंजूर केली कारण.... *
2 points
नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक  मंत्रिमंडळानी राजीनामे दिले कारण.... *
2 points
१. सात ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले.२. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. *
2 points
8 ऑगस्ट 1942 रोजी..... यांनी मांडलेला 'छोडो भारत ठराव 'प्रचंड बहुमताने मंजूर झाला. *
2 points
...हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. *
2 points
नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी..... याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली.
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.