सामान्यज्ञान चाचणी क्र. (45)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) ........ हा भारतातील भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा दुसरा पुरस्कार आहे. *
1 point
2) कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात ' सालूनो' म्हटले जाते? *
1 point
3) कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत . . . . .  खाडी आहे ? *
1 point
4) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? *
1 point
5) .......... चे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. *
1 point
6) भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकाविला? *
1 point
7) स्वंतत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या सालामध्ये करण्यात आली? *
1 point
8) खालील चित्रातील प्रेक्षणीय स्थळाचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) मी एक दोन अंकी संख्या असून माझा एक अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे. मी स्वतः माझ्या अंकांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर मी कोणती संख्या आहे  ? *
1 point
10) .......... हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.