8 बुद्धिमत्ता चाचणी -आकलन सूचनापालन  भाग 2
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१]  अथांग पसरलेला रत्नाकर आणि अनंत विस्तारलेलं अवकाश नेहमीच आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून देतं मला. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या पाच अक्षरी शब्दाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा  जास्त आहे ? *
2 points
2]   'तान्ही मुले, त्यांचे पालक हे सगळेजण बसमध्ये बसले आणि आनंदाने गाणे गाऊ लागले.'या वाक्यात किती अक्षरे एकारान्त आहेत ? *
2 points
३]   'सकाळ सरत आली तशी घरातील गर्दी गडबड कमीकमी होऊ लागली' या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वांत जास्त आहे? *
2 points
४]   माहेराची प्रेम माती,, त्या मातीतून पिकते प्रीती कणसावरती  माणिकमोती ,   तिथे भिरभिरे स्मृती  पाखरू वरील ओळीमध्ये  र, म व त ही अक्षरे  अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत ? *
2 points
5] कर्तृत्ववान या शब्दाच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे ? *
2 points
६]  'कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत ? *
2 points
७]  'तस्सच्या  तस्सं गाण्यासाठी मला जवळजवळ आठ दिवस लागले'             या वाक्यात किती अकारान्त अक्षरे आहेत ? *
2 points
८]   "शिवपूर्वकालिन' या शब्दातील उजवीकडून दुसया अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते ? *
2 points
९]   'जुनेजाणते लोक पट्टीचे लेझीम खेळणारे होते, पण मला लेझीम खेळता येत नसे'. या वाक्यात एकारान्त अक्षरे किती आहेत ? *
2 points
10]  . 'आपल्या पिलांसाठी खादय आणावे म्हणून पक्षी दाही दिशांना फिरतात.' या वाक्यात आकारान्त अक्षरे किती आहेत ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.