शर्थीने खिंड लढवली Online Test 1
Test created by Aditya Dhas 902222

Touch to join WhatsApp Group
http://bit.ly/Scholarship-Exam-whatsapp-group

आणखी टेस्ट सोडविण्यासाठी पुढील वेबसाइट ला टच कर.
https://www.scholarshipexamstudy.com
Share with your friends...
Sign in to Google to save your progress. Learn more
Your Name *
School Name
District Name *
अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाहाच्या ताब्यातील कोणता किल्ला घेतला?  *
2 points
आदिलशहाने शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जोहार या सरदाराला का पाठवले? अ) शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्यामुळे ब) शिवरायांनी पन्हाळा किल्ला जिंकल्यामुळे क) सिद्धी जोहार बलाढ्य होता म्हणून *
2 points
सिद्धी जोहार ने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला?  *
2 points
पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांचे सोंग कोणी घेतले?  *
2 points
शिवाजीचे सोंग घेतलेली पालखी कोणत्या दरवाजातून बाहेर पडणार होती?  *
2 points
पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी शिवरायांनी सिद्धीला कोणता निरोप पाठवला?  *
2 points
पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटल्यानंतर शिवरायांचा पाठलाग कोणी केला?  *
2 points
सिद्धी जौहारच्या सैनिकांनी शिवरायांना कोठे गाठले?  *
2 points
कोणाची स्वामी भक्ती पाहून शिवराय गहिवरले?  *
2 points
घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली?  *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.