१२. माळीण गाव : एक घटना
निर्मिती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) माळीण गाव कोणत्या जिल्यात वसलेले आहे? *
2 points
२) कोणत्या साली माळीण गाव दरड कोसळून गाडले गेले? *
2 points
३) कोणत्या कारणाने माळीण गाव गाडले गेले? *
2 points
४) कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता? *
2 points
५) माळीण गावात किती कुटुंब राहत होते? *
2 points
६) मृतांच्या कुटुंबीयांना किती रुपयाची मदत मिळाली? *
2 points
७) ढिगाऱ्याखालून किती लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले? *
2 points
८) ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? *
2 points
९) माळीण गावाची दुर्घटना कोणत्या ऋतूत घडली? *
2 points
१०) हसरे बाळ सर्वांना आवडते. 
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
११) गंगा ही लांब नदी आहे. 
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
१२) अमोलकडे काळा कुत्रा आहे.
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
१३) नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ......... म्हणतात. *
2 points
१४) नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ......... म्हणतात. *
2 points
१५) अनिताला हिरवा पेरू आवडतो.
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
१६) गुलाबाचे फुल किती सुंदर दिसते.
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
१७) रोहिणी हुशार विद्यार्थिनी आहे.
वरील वाक्यातील विशेषण ओळखा.
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.