2} सातारा प्रज्ञाशोध परीक्षा { परिसर अभ्यास 1 }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} खालीलपैकी बाह्य अवयव ओळखा? *
2 points
2} शरीरातील मांसल भाग म्हणजे ------- होय? *
2 points
3} खालीलपैकी कोणता पाळीव प्राणी नाही. *
2 points
4} प्रचंड वेगाने वारा वाहिल्यामुळे कोणते संकट येते? *
2 points
5} खालीलपैकी कोणते मानवनिर्मित साधन नाही? *
2 points
6} रवंथ करून खाणारा खालीलपैकी प्राणी कोणता? *
2 points
7} बोटी थांबण्याच्या व मालाची चढ उतार करण्याच्या सोयीच्या ठिकाणास काय म्हणतात? *
2 points
8} नात्यागोत्याची अनेक माणसे मिळून -------- बनते? *
2 points
9} महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत? *
2 points
10} आपल्या शरीरात पोषक द्रव्यांचा व हवेचा पुरवठा -------- केला जातो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.