पाड्यावरचा चहा 
Sign in to Google to save your progress. Learn more
1) लेखिकांच्या भेटीला आलेल्या वारल्यांपैकी एकाचे नाव ........... होते.  *
1 point
2) खाईत पडणे म्हणजे काय ? *
1 point
3) जसा पाखरांचा चिवचिवाट तसा कोंबड्यांचा ...............  *
1 point
4) सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा. 
झोपणे : झोपाळू :: लाजणे : .........
*
1 point
5) साधारण ................ झाडांचा आश्रय घेवून सावलीला पाडे वसलेले असतात.    *
1 point
6) खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ सांगा. चाहूल लागणे.  *
1 point
7)  वारली लोकांच्या खोपट्यांवरील छप्पर कोणत्या साहित्याचे बनलेले असते ? *
1 point
8)  डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून ,तो नाकापर्यंत उभा धरने - याला काय म्हणतात. 
1 point
Clear selection
9)  बकरी गवस  चा या पाठात कोणता अर्थ असावा
*
1 point
10)  पाड्यावरच्या चहाच्या स्वादामध्ये कोणत्या घटकामुळे गोडसरपणा येतो ? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.