महादीप परीक्षा 2026 चाचणी-78
महादीप परीक्षा सराव
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव
*

1) तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?  

*
1 point

2) कृष्णदेवराय यांनी राजनीतीविषयक कोणता ग्रंथ लिहिला ? 

*
1 point

3) शिखांचे नववे गुरु कोण होते ?       

*
1 point

4) स्वराज्याची स्थापना कोणी केली ?   

*
1 point

5) शिखांचा पवित्र धर्मग्रंथ कोणता आहे ?       

*
1 point

6) दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?

*
1 point

7) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?                    

*
1 point

8) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?         

*
1 point

9) शिख धर्माचे संस्थापक कोण आहे ? 

*
1 point

10) खालसा दल कोणी संघटित केले ?      

*
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.