पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान  
Sign in to Google to save your progress. Learn more
1) कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ..................... केला जातो.
1 point
Clear selection
2) ...................... ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.
1 point
Clear selection
3) इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे ................... होय.
1 point
Clear selection
4) ...................... या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.
1 point
Clear selection
5) अमेरिकेतील हरित क्रांतीमध्ये .................... यांचे योगदान फार मोलाचे आहे.
1 point
Clear selection
6) गर्भधारणेनंतर 14 व्या दिवसापासून पेशीच्या .................. सुरुवात होते.
1 point
Clear selection
7) अवयव प्रत्यारोपणासाठी .................... उपलब्ध होणे खूप गरजेचे असते.
1 point
Clear selection
8) जैवतंत्रज्ञानाने ....................... घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले.
1 point
Clear selection
9) जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ..................... जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
1 point
Clear selection
10) पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे.
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.