इयत्ता पाचवी मराठी १-माय मराठी
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा
आणखी चाचणी साठी www.dnyaneshwarkute.com भेट द्या .
Log in bij Google om je voortgang op te slaan. Meer informatie
स्वतःचे नाव टाका *
१] तुझिया नामी तुझिया ..........अखंड रंगुनि  राहियले *
2 punten
२] कवितेत मराठी ला काय म्हटले आहे ? *
2 punten
३]  मुलीला मराठीच्या  कशामधली गोडी चाखावी वाटते ? *
2 punten
४] आई या शब्दाशी यमक  जुळणारा कवितेतील दुसरा शब्द *
2 punten
५] जे ............ते पोटी *
2 punten
६] मराठी साठी कोणती मोहन माला गुंफायची आहे ? *
2 punten
७] तुझियासाठी ............होऊन जळते मी *
2 punten
८] कवितेच्या कवयित्री कोण आहेत ? *
2 punten
९] अखंड   विरुद्धार्थी शब्द निवडा *
2 punten
१०] मराठी भाषा खूप अवघड आहे . *
2 punten
Verzenden
Formulier wissen
Verzend nooit wachtwoorden via Google Formulieren.
Deze content is niet gemaakt of goedgekeurd door Google.