कुटप्रश्न -रांगेतील स्थान / शिष्यवृत्ती-स्पर्धा परीक्षा /बुद्धिमत्ता चाचणी
Sign in to Google to save your progress. Learn more
एका रांगेत अब्दुलच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले उभी आहेत, याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या जॉनचा क्रमांक कितवा?
2 points
Clear selection
सविताच्या डावीकडे 17 मुली व उजवीकडे 9 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या सुवर्णाचा क्रमांक कितवा?
2 points
Clear selection
कवायतीसाठी प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 40 विद्यार्थी उभे राहिले, तर बाराव्या व तेविसाव्या विद्यार्थ्यामध्ये किती अंतर असेल?
2 points
Clear selection
 एका रस्त्याच्या दोन्ही कडांना समान अंतरावर समांतर रांगांमध्ये काही झाडे उभी आहेत. 50 व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण किती झाडे आहेत?
2 points
Clear selection
तिकिटाच्या रांगेत प्रत्येक महिलेपुढे 4 पुरुष उभे आहेत. जर या रांगेत एकूण 28 पुरुष उभे असतील, तर रांगेत एकूण किती लोक उभे आहेत?
2 points
Clear selection
 दोऱ्याचे 10 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला, तर एकूण किती गाठी माराव्या लागतील?
2 points
Clear selection
 सफरचंद, संत्री, चिकू, आंबा या फळांची 25 चित्रे याचक्रमाने लावल्यास 13 व्या क्रमांकावर कोणत्या फळाचे चित्र असेल?
2 points
Clear selection
हार बनवण्यासाठी एका दोऱ्यात 11 तांबडी फुले गुंफलेली आहेत. या फुलांच्या मागे चौपट पिवळ्या रंगांची फुले ओवली, तर मध्यभागी असलेल्या फुलाचा क्रमांक कितवा असेल?
2 points
Clear selection
 प्रणालीचा रांगेत डावीकडून 8 वा व उजवीकडून 9 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुली किती?
2 points
Clear selection
37 मुलांच्या रांगेत अशोक मध्यभागी उभा आहे, तर त्याचा क्रमांक कितवा असेल?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.