TEST 44 -सूचना पालन
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव
1 ] '  लालभडक '  या शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात ?
2 points
Clear selection
2 ]  "ॲम्बुलन्स  " या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी शब्द लिहिता येईल ?
2 points
Clear selection
3 ]  रक्तस्राव ,  नैऋत्य ,  प्रमाणबद्ध ,  कर्तव्य ,  श्रद्धास्थान ,  द्रुतगती ,  भूतदया  या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे  आलेली आहेत ?
2 points
Clear selection
4 ]  उथळ पाण्याला खळखळाट फार- या  म्हणीतील पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज   दुसऱ्या  व चौथ्या  शब्दातील अक्षरांच्या  बेरजे  पेक्षा किती कमी किंवा जास्त आहे ?
2 points
Clear selection
5 ]  मित्र प्रेम ,  कर्तुत्व ,  ईश्वरनिष्ठा ,  ध्रुव ,  राष्ट्रभक्ती ,  हृदयशस्त्रक्रिया  या शब्दा मध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?
2 points
Clear selection
6 ] '  श्री कृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात आकंठ बुडून गेली '  या वाक्या मध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत ?
2 points
Clear selection
7 ] '  कामास समय कोण कठीण येती येता '  या शब्दांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा .  या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा .  या मांडणीमध्ये डावीकडून पाचव्या स्थानावर कोणते अक्षर आहे ?
2 points
Clear selection
8 ]  खालीलपैकी कोणत्या वाक्यातील अवयव आपले मूळ कार्य करीत असल्याचा बोध होतो ?
2 points
Clear selection
9 ] '  तुटक्या-फुटक्या माठातील उरलेसुरले पाणी  घटाघटा पिऊन त्याने आपली तहान-भूक मिटवली .'  या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत ?
2 points
Clear selection
10 ] '  आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून  दुष्यंताचे  अस्थिर मन सुखावले .'  या वाक्यातील विशेषणाचा ची संख्या नामांच्या संख्येपेक्षा किती ने कमी किंवा जास्त आहे ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.