JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
आलंकारिक शब्द
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
पुढील आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा.
अक्षरशत्रू
*
2 points
अक्षराची ओळख असलेला
लिहिता वाचता येणारा
लिहिता वाचता न येणारा
साक्षर
लंकेची पार्वती
*
2 points
हुशार स्त्री
अत्यंत गरीब स्त्री
अतिशय श्रीमंत स्त्री
स्वाभिमानी स्त्री
गोगलगाय
*
2 points
हुशार मनुष्य
गरीब निरुपद्रवी मनुष्य
अत्यंत भोळा मनुष्य
कपटी मनुष्य
पांढरा परीस
*
2 points
लबाड
हुशार
प्रामाणिक
दुर्मीळ
खुशाल चेंडू
*
2 points
कंजूष माणूस
चैनीखोर माणूस
बेअकली माणूस
भित्रा माणूस
पिकले पान
*
2 points
युवक
तरुण
म्हातारा
जवान
गर्भश्रीमंत
*
2 points
बेअकली
चैनीखोर
गरीब
जन्मापासून श्रीमंत
खालील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य ' आलंकारिक शब्द 'शब्द निवडा.
झोपेतून उशिरा उठणारा
*
2 points
सोमवंशी
चंद्रवंशी
सूर्यवंशी
सांबाचा अवतार
अश्रू
*
2 points
वाहती गंगा
सरस्वती
सीता
गंगा - यमुना
अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती
*
2 points
अष्टपैलू
बृहस्पती
गळ्यातील ताईत
कुबेर
अचूक गुणकारी उपाय
*
2 points
रामबाण
मधाचे बोट
गाजर पारखी
हुकमी एक्का
प्रारंभ
*
2 points
नवकोट नारायण
सूर्यवंशी
श्रीगणेशा
पर्वणी
तुरुंग
*
2 points
बिनभाड्याचे घर
वसतिगृह
घर
धर्मशाळा
खालील वाक्यातील अधोरेखित जागेत योग्य आलंकारिक शब्द वापरा.
कामात नासाडी करणाऱ्या लोकांना ............. म्हणतात.
*
2 points
खडाष्टक
गाजरपारखी
मानपान
टोळभैरव
रामू शाळेत अर्थहीन पाठांतर करायचा म्हणून गुरुजी म्हणायचे ........... करू नकोस.
*
2 points
खडाष्टक
पोपटपंची
कोल्हेकुई
ओनामा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy