5.सामाजिक व धार्मिक प्रबोधन / 8 वी / इतिहास
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
विषय :- इतिहास                             प्रश्न :- १०                                    गुण  :- २०
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
योग्य जोड्या जुळवा. *
2 points
महात्मा फुले
दयानंद सरस्वती
राजा राममोहन राय
ब्राम्हो समाज
सत्यशोधक समाज
आर्य समाज
रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे : *
2 points
ब्राम्हो समाजाची स्थापना.......... मध्ये करण्यात आली. *
2 points
मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ------यांनी केली. *
2 points
डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना -------यांनी केली. *
2 points
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी ---------स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. *
2 points
शीख समाजातील सुधारणा वादाची परंपरा -------चालू ठेवली. *
2 points
प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? *
2 points
सेवासदन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या : *
2 points
नावे लिहा: शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे- *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.