९. वारली चित्रकला
निर्मिती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) वारली चित्रकला या पाठाचे लेखक कोण? *
2 points
२) कशाच्या पिठात पाणी ओतून रंग तयार करतात? *
2 points
३) भित्तिचित्रे चितरण्याचे काम केव्हा केले जाते? *
2 points
४) वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात? *
2 points
५) लग्न लावण्याचा विधी कोण पार पाडतात? *
2 points
६) लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी काय काढले जाते? *
2 points
७) कोणाच्या आकारातून त्रिकोण आणि अंडाकृती आकार घेतले? *
2 points
८) कोणाच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली? *
2 points
९) वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील कशाला आगळे वेगळे महत्त्व आहे? *
2 points
१०) महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. *
2 points
११) समुद्रात ...... लाटा उसळतात.
रिकाम्या जागी योग्य गुणवाचक विशेषण पर्यायातून निवडा.
*
2 points
१२) तिच्या अंगावर .......... कपडे होते.
रिकाम्या जागी योग्य गुणवाचक विशेषण पर्यायातून निवडा.
*
2 points
१३) मला ....... फूल आवडते. *
2 points
१४) मी खाल्लेली संत्री ........ होती.
रिकाम्या जागी योग्य गुणवाचक विशेषण पर्यायातून निवडा.
*
2 points
१५) आबासाहेबांनी ....... वाडा बांधला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.