उष्णतेचे मापन व परिणाम
Sign in to Google to save your progress. Learn more
1. उष्णतेचे SI एकक (Unit) कोणते आहे ?  
1 point
Clear selection
2. तापमान (Temperature) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
1 point
Clear selection
3. उष्णता नेहमी कोणत्या दिशेने वाहते ?
1 point
Clear selection
4. पदार्थाचे द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
5. तापमान हे उष्णतेचे कारण आहे, तर उष्णता हा त्याचा परिणाम आहे.
1 point
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा. 

सेल्सिअस, फॅरनहाइट, ज्युल, केल्व्हिन  
1 point
Clear selection
7. उष्णतेचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे $\text{CGS}$ एकक (Unit) कोणते आहे ?
1 point
Clear selection
8. उष्णता प्रारणाद्वारे (Radiation) होणारे उष्णता संक्रमण कशाच्या स्वरूपात होते ?
1 point
Clear selection
9. ज्या तापमानाला एखादा द्रव वायू अवस्थेत रूपांतरित होतो, त्या तापमानाला काय म्हणतात ?
1 point
Clear selection
10. उष्णता वाहनाची (Conduction) प्रक्रिया फक्त स्थायू पदार्थांमध्ये घडते.
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.