सराव चाचणी 10 - संख्यांवरील क्रिया : बेरीज व वजाबाकी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव
तालुका *
जिल्हा *
पालकांचा मोबाईल नंबर
1. 29 + 726 + 5136274 + 7894 = ...........
*
1 point
2.    98901 मध्ये किती मिळविल्यास सहा अंकी सर्वांत लहान संख्या मिळेल?
*
1 point
3. पावणेचारशे + साडे पाच हजार + एक लक्ष = ? *
1 point
4. 451 दशक + 359 शतक + 101 हजार = ?
*
1 point
5. 1242746 + 483791 = ?
*
1 point
6. 972105 मध्ये किती मिळविल्यास सात अंकी सर्वांत लहान संख्या तयार होईल?
*
1 point
7.  आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 175295 आणि आनंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी 19990 एवढी रोपे
वाटली. तर एकूण किती रोपे वाटली?
*
1 point
8. साडे चारशे हजार + 1009 शतक + पावणे सात हजार + 99 दशक = ?
*
1 point
9.  7590001 - 6990000 = ?  *
1 point
10. श्रीकांतला 69271 रु. ची गाडी खरेदी करायची आहे. तर अनघाला 32999 रु. चा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर अनघाला श्रीकांतपेक्षा किती कमी रक्कम लागेल?
*
1 point
11.   *  ,🔺 या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील?
       98*388
     - 423541
       56084🔺
*
1 point
12. 1556*45 - 3*598 = 19147 तर  * च्या जागी कोणता अंक येईल? *
1 point
13. शार्दूलच्या गावाची लोकसंख्या 793924 आहे आणि ऋचाच्या गावाची लोकसंख्या 452834 आहे. तर शार्दूलच्या गावाची लोकसंख्या ऋचाच्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे? *
1 point
14. 2985890 -1359870 = ? *
1 point
15. शाळेच्या वाचनालयात 54090 पुस्तके आहेत. त्यापैकी 19909 पुस्तके नोंदवली नाहीत. तर किती पुस्तके नोंदवून झाली? *
1 point
16. 471727 - ............... =  198790 ही वजाबाकी अचूक होण्यासाठी दिलेल्या उत्तरामधून किती वजा करावे लागतील? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.