शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर ( भाषा व गणित ) इयत्ता आठवी
Learning With Smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
रिकाम्या जागी योग्य  शब्द लिहा.
विरुद्ध संख्यांच्या जोडीला ---------- संख्यांची जोडी असेही म्हणतात. *
2 points
सहमूळ संख्याना ---------- मूळ संख्या असेही म्हणतात. *
2 points
ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला --------- असे म्हणतात. *
2 points
त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक -------- असतात. *
2 points
5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे? *
2 points
मसावि काढा _____180 आणि  145 *
2 points
चुकीचा पर्याय निवडा . संख्या व  गुणाकार व्यस्त यांच्या जोड्या दिल्या आहेत. *
0 points
एका बागेत गुलाबाची रोपे आहे त्यापेक्षा 70 रोपे जास्वंदीची जास्त आहे दोन्ही प्रकारची एकूण 200 रुपये बागेत आहेत तर बागेत गुलाबाची किती रुपये आहे? *
2 points
2.98 /1000 *
2 points
m< pqs = ? *
2 points
दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्परविरुद्ध कोनांची मापे -------- असतात. *
2 points
लसावी काढा. 85 आणि 119 *
2 points
आकृतीत m< ACD =130° आहे .m<A= m<B आहे.   <ACD हा∆ ABC चा बाह्य कोन  आहे.तर <A चे माप किती? *
2 points
Captionless Image
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
जी वर्तुळे एकरूप असतात त्यांच्या ---------- समान असतात. *
2 points
काटकोन त्रिकोणात काटकोन समोरील भुजा म्हणजे------------ होय. *
2 points
80÷ 112= किती *
2 points
 दोन संख्यांचा गुणाकार 875 असून ल.सा. वि. 175 आहे तर त्या दोन संख्यांचा मसावि किती? *
2 points
m<DCE =53° तर m<ACB= किती? *
2 points
Captionless Image
सोडवा 27/35 ÷ 9/7 *
2 points
91/17 ही संख्या दशांश रूपात लिहा. *
2 points
7/11 + 3/4 *
2 points
10/7 - 1/2 *
2 points
17/20 x 3/5 *
2 points
जोड्या लावा घातांकाचे नियम *
2 points
Captionless Image
एका आयताची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा 7 सेंटीमीटर ने अधिक आहे . जर आयताची परिमिती 34 सेमी असेल.तर आयताची लांबी किती? *
2 points
खालील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो. तर खरा काम करणारा माणूस
'आराम हराम आहे' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी
पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात
आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, काळ हा सतत पुढे जात
असतो. तो कोणाहीसाठी थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला
कार्यभाग राहणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर सहा
दिवस काम केल्यावर रविवारी सुटी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा
माणसाने छंदात रमून जावे.
माणूस उगाच/रिकामे बसून राहिल्याने काय होते? *
2 points
"आराम हराम आहे ' असे कोण मानतो? *
2 points
माणसाने किती तास झोप घ्यायला हवी? *
2 points
सुट्टीच्या दिवशी काय करावे असे लेखकाला वाटते? *
2 points
पुढीलपैकी 'महाप्राण' व्यंजन ओळखा. *
2 points
ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे----- *
2 points
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा . *
2 points
अकलेचा कांदा म्हणजे काय? *
2 points
क्रियापद म्हणजे: *
2 points
कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे- *
2 points
खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे?( आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.) *
2 points
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? *
2 points
पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा . *
2 points
साप माझ्या समोरून गेला.( या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.) *
2 points
अव्ययीभाव समासात *
2 points
सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? *
2 points
'वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली.' ( वाक्याचा प्रकार ओळखा) *
2 points
( ? ) कंसातील विरामचिन्ह ओळखा. *
2 points
नावाच्या वचन प्रकारावरून गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.   ( साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव) *
2 points
अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. *
2 points
उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते? *
2 points
1)  माझ्या समोरून गेला.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा. *
2 points
विशेषनाम ओळखा. *
2 points
 'झोपला' या शब्दाची खालील पर्यायातून योग्य जात शोधा. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.