राजर्षी शाहू महाराज  विशेष प्रश्नमंजुषा
www.vkbeducation.com
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव  *
राजर्षी शाहू महाराज हे कोणत्या संस्थानाचे राजे होते? *
2 points
आरक्षणाचे जनक असे कोणास म्हटले जाते? *
2 points
कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी केली? *
2 points
 राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते? *
2 points
सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा कोल्हापूर संस्थानात राजश्री शाहू महाराजांनी कोठे स्थापन केली? *
2 points
अस्पृश्य मुलांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी कोणते वसतीगृह सुरू केले? *
2 points
सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव कोणी केला आहे *
2 points
राजश्री शाहू महाराज यांनी  कोणत्या वर्षी पुनर्विवाह कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली *
2 points
राजश्री शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते? *
2 points
शाहू महाराजांना राजर्षी उपाधी कोणत्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.