इयत्ता सातवी | कोण बनेल टेस्ट टॉपर | आकारिक चाचणी क्र.1
ऑनलाईन सातवी आकारिक चाचणी क्र.1
विषय - सर्व
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१. स्वप्नविक्याच्या मुलाने कोणते शिक्षण घेतले होते? *
2 points
२. गटात न बसणारा शब्द ओळखा.- श्रीमंत, धनवान, गरीब,लखपती. *
2 points
३. झाडावर घरावर कसले ऊन पडते? *
2 points
४. पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.- बगळा *
2 points
५. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द - हर्ष *
2 points
६. पुढील वाक्यातील क्रिया विशेषण अव्यय ओळखा.- क्षणात येते सरसर शिरवे. *
2 points
७. मराठी महीने किती? *
2 points
८. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट कोणते? *
2 points
९. आदितीने भावंडाना दाखवलेली वस्तू कोणते? *
2 points
१०. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.- प्रसार होणे *
2 points
११. वाचन मेला कहा लगा है? *
2 points
१२. फूल किनको गोंद में लेता है? *
2 points
१३. चुसकू मुसकू ने किस से जाल काटा? *
2 points
१४. सही और गलत पहचानो- शहर में प्रदूषणमुक्त वातावरण मिलता है| *
2 points
१५. पृथ्वी का प्रक्षेपण कहा होने वाला था? *
2 points
१६. सुर्यग्रहणाचे प्रकार किती? *
2 points
१७. चंद्रग्रहणाचे प्रकार किती? *
2 points
१८. भरती-ओहोटीचे मुख्य प्रकार किती? *
2 points
१९. रिकामी जागा भरा. हवा उंच गेल्यावर -------- होते *
2 points
२०. लाटांची गती कशावर अवलंबून असते? *
2 points
२१. अमावासेला चंद्र,सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम कसा असतो? *
2 points
२२. पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात? *
2 points
२३. जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण? *
2 points
२४. स्वप्न विकणाऱ्या माणसाने पाराला असलेल्या लोखंडी कडीला काय बांधायचा? *
2 points
२५. कोणत्या वनस्पतींचे देठ, मऊ,पोकळ व लवचिक असतात? *
2 points
२६. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग कशावर असतात? *
2 points
२७. चूक की बरोबर ओळखा.- रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते *
2 points
२८. मूळ हे जमिनीतून काय शोषण्याचे कार्य करते? *
2 points
२९. खालील चित्र ओळखा. *
2 points
Captionless Image
३०. Write the rhyming words.tears *
2 points
३१. Find the errors and correct the we has a umbrellas *
2 points
३२. Did the people stop fighting? *
2 points
33. Did the girls forget their quarrel? *
2 points
३४. Guess the meaning of :horseback *
2 points
३५. How many part of speech? *
2 points
३६. Fill in the blank - In place of noun the -----stands, *
2 points
३७. पुढील संख्यांचे विरुद्ध संख्या लिहा  :  -४८, १५,  -९९. *
2 points
३८. पुढील संख्यांचे धनसंख्या व ऋणसंख्या  वर्गीकरण करा : ७, -१५, ९३, -५ *
2 points
३९. बेरीज करा :  ९ + (-४)  = ? *
2 points
४०. पुढे दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा : ३६/४० ( छत्तीस  अंश छेद चाळीस) *
2 points
४१. खालील पर्यायातील मूळ संख्या ओळखा? *
2 points
४२. गुणाकार करा :  (-७) x ७ = ? *
2 points
४३. बेरीज करा : ७८.५ + १२. ३ = ? *
2 points
४४. रिकाम्या जागा भरा - भारत हे जगातील एक महत्त्वाचे ----- राष्ट्र आहे. *
2 points
४५. जिल्हा परिषदेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? *
2 points
४६. महाराष्ट्रात प्रथम महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? *
2 points
४७. तहसीलदार आवर कोणती जबाबदारी असते? *
2 points
४८. संत कबीरांना कोणाचे ऐक्य साधायचे होते? *
2 points
४९.  कसबा हे एक मोठे काय होते? *
2 points
५०. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागातून केली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.