२.बंडूची इजार (ऑनलाईन टेस्ट)
सूचना :
१) प्रश्न नीट वाचा समजून घ्या आणि सोडवा
२) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक
३) पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा सराव करा .

www.mazaabhyas.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव: *
१.शांत आणि ........... हे बंडूचे गुण आहेत. *
2 points
२.एका वर्षी पीकपाणी बर झाल्यावर बंडूने काय केलं? *
2 points
३. अवो सकाळी सकाळी काय हे? जेवण बनवायचंय , नीताच्या शाळंत जायचंय मला नाय जमणार *
2 points
४. वैरण कापून कोणाचे हात दुखू लागले आहेत. *
2 points
५.चार बोट इजार कोणी कापली? *
2 points
६.पहिल्यांदा इजारीचे पाय कापून टाके कोणी घातले? *
2 points
७. कपडे कोणी शिउन दिले. *
2 points
८. बंडूच्या घरात एकूण किती लोक राहतात ? *
2 points
९. इजार किती लांब झाली होती? *
2 points
१०. बरोबर विधान निवडा. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.