5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच 8
खूप छान !!  अधिक चाचणी आणि अभ्यास साठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
X ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती सम संख्या असेल ? *
2 points
 दोन संख्यांचा गुणाकार 1512 येतो. त्यांपैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती ? *
2 points
 19, 396 व 270 या तिन्ही संख्यांना कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ? *
2 points
√81 +√16 = a  तर a² = ? *
2 points
किंमत काढा. 6² x 2² = ? *
2 points
1/25 चे दर्शांश अपूर्षांकात रुपांतर करा. *
2 points
.350 मिलीग्रॅम वजनाची एक गोळी याप्रमाणे, 200 गोळ्याचे वजन किती होईल ? *
2 points
शर्ट आणि पॅन्ट यांच्या किंमतीचे  गुणोत्तर 7 : 11 असुनपॅन्टची किंमत 132 रु. आहे. तर शर्टची किंमत किती रुपये? *
2 points
 48 ही संख्या 80 या संख्येच्या शेकडा किती ? *
2 points
71,  5 #  , 4#  या तीन संख्यांची सरासरी 59 आहे.दोन्ही संख्यांतील #  जागी समान अंक असल्यास तो  अंक खालीलपैकी कोणता ?   *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.