सराव चाचणी क्र.6 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Connectez-vous à Google pour enregistrer votre progression. En savoir plus
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} शेतात 187 झाडे लावल्यावर शेतात एकूण 354 झाडे झाली तर सुरुवातीला शेतात किती झाडे होती?
2 points
Effacer la sélection
2} खाली दिलेल्या उदाहरणात प = 1 असल्यास म = किती?
2 points
Image sans légende
Effacer la sélection
3} माझे आजचे वय सात वर्ष आहे माझी बहीण माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे आणखी चार वर्षांनी आमच्या दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल ?
2 points
Effacer la sélection
4} खाली दिलेल्या आकृतीत लेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता ?
2 points
Image sans légende
Effacer la sélection
5} शेजारील घड्याळामध्ये किती वाजले आहेत?
2 points
Image sans légende
Effacer la sélection
6} एक ऑक्टोबरला सोमवार असल्यास त्या महिन्यातील शेवटच्या दिवशी कोणता वार असेल?
2 points
Effacer la sélection
7}  सर्व पृष्ठभाग चौरसाकृती असणारा आकार कोणता?
2 points
Effacer la sélection
8} 11 , 21 , 29 , 35 , 39 , ?   प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2 points
Effacer la sélection
9} खालील चित्ररूप माहिती मध्ये म्हशी पाळणारे शेतकरी किती आहेत?
2 points
Image sans légende
Effacer la sélection
10} सशापेक्षा शेळीपाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती ने अधिक आहे?
2 points
Image sans légende
Effacer la sélection
Envoyer
Effacer le formulaire
N'envoyez jamais de mots de passe via Google Forms.
Ce contenu n'est ni rédigé, ni cautionné par Google.