मराठी व्याकरण - वाक्प्रचार  
 स्कॉलरशिप तयारी - वाक्प्रचार
वाक्प्रचार शब्दाचा सरळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो.अनेक वाक्प्रचार मराठीत वाड्मयात आहेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा. *
आपल्याला किती गुण मिळाले याची नोंद आमच्याकडे होणार आहे. आपले गुण आम्ही जतन करून ठेवत आहोत.
प्रश्न-1) कान टोचणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. *
2 points
प्रश्न-2) अतिशय भिती वाटणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
2 points
Clear selection
प्रश्न-3) खूप फायदा होणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
2 points
Clear selection
प्रश्न-4) माफी मागणे  या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
2 points
Clear selection
प्रश्न-5) शोभा व सिमा या दोघींचे खूप........ वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार वापरा.
2 points
Clear selection
प्रश्न-6) समजूत घालणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
2 points
Clear selection
प्रश्न-7) घोरअपमान करणे या शब्दाचा अर्थ कोणता?
2 points
Clear selection
प्रश्न-8) हाय खाणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
2 points
Clear selection
प्रश्न-9) ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
2 points
Clear selection
प्रश्न-10) दररोज आईवडीलांना...............वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता?
2 points
Clear selection
प्रश्न-11) सर्कशीतील कसरती पाहून सचिनला ...............वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.
2 points
Clear selection
प्रश्न-12) अचानक समोर वाघ येताच सर्वांचे.................वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.
2 points
Clear selection
प्रश्न-13) भारतीय जवानांनी शत्रूच्या सैन्याशी...............वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.
2 points
Clear selection
प्रश्न-14) मिठाई पाहताच समीरच्या ............वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार वापरा.
2 points
Clear selection
प्रश्न-15) बाजीप्रभू युध्दात लढता लढता.................वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार वापरा.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.