इयत्ता आठवी, नागरिक शास्त्र, 3. केंद्रीय कार्यकारी मंडळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
योग्य पर्याय निवडा:१) भारतातील कार्यकारी सत्ता...... यांच्याकडे असते. *
2 points
2) राष्ट्रपतींचा कार्यकाल.... वर्षाचा असतो. *
2 points
3) मंत्री मंडळाचे नेतृत्व...... करतात. *
2 points
4) संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी .......असते. *
2 points
5) भारताच्या संरक्षण दलांचे..... हे सर्वोच्च प्रमुख असतात. *
2 points
6) मंत्रिमंडळात समावेश होताना ती व्यक्ती संस्थेचा सदस्य नसेल तर तिला....... महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. *
2 points
7) संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या..... टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आली *
2 points
8) मंत्रिमंडळाचे खातेवाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे ......करतात. *
2 points
ओळखा आणि लिहा:१) राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्री मंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव-..... *
2 points
ओळखा आणि लिहा:  ३) राष्ट्रपतींना निवडून देण्याच्या संसद व विधानसभा यांच्या सदस्यांच्या गटाला म्हणतात- *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.