इयत्ता दहावी ८.अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
इयत्ता दहावी विषय भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते? *
2 points
कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात? *
2 points
ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील उष्ण सागरी प्रवाहाचे नाव काय आहे? *
2 points
ब्रिक्स ( BRICS ) हा गट कधी स्थापन झाला? *
2 points
भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझील पेक्षा कमी आहे कारण.... *
2 points
भारतात कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते? *
2 points
भारतात प्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. *
2 points
भारतातील राजस्थान राज्य कडप्पाच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. *
2 points
ब्रिक्स संघटनेतील देश ओळखा *
2 points
Required
ब्राझील हा देश........... निर्यातीत अग्रेसर आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.