अनाम वीरा स्वाध्याय
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
1) पुढील शब्दांचा तुम्हाला जमेल तसा अर्थ जुळवा :- अनाम वीर -  *
1 point
2) अनाम वीरा या कवितेत कशाचे वर्णन आहे ? *
1 point
3) काळोखातून येणाऱ्या विषयाला कशाची उपमा दिली आहे ? *
1 point
4) अनाम वीरा या कवितेचे कवी कोण आहेत ? *
1 point
5) चुकीचा पर्याय निवडा. (समानार्थी शब्द) *
1 point
6) पुढील शब्दांचा तुम्हाला जमेल तसा अर्थ जुळवा :- मृत्युंजय वीर -  *
1 point
7) चौकटी पूर्ण करा :- वीरांचा मृत्यू जिथे झाला तिथे ही झाले नाही  *
1 point
Required
8) .............. तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !   *
1 point
9) काळोखातूनि विजयाचा ये पहाटचा ............. प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा | *
1 point
10) पुढील शब्दांचा तुम्हाला जमेल तसा अर्थ जुळवा :- जीवनान्त -  *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.