इयत्ता आठवी ,इतिहास व नागरिक शास्त्र , 8.सविनय कायदेभंग चळवळ

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://1topper.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा .   धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व . . . . . . यांनी केले . *
1 point
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधीजींनी . . . . . . . चळवळ करण्याचा निर्णय घेतला .
1 point
Clear selection
डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार कोठे झाला ?
1 point
Clear selection
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहसाठी कोणते ठिकाण निवडले ?
1 point
Clear selection
पहिल्या गोलमेज परिषदेला कोणते नेते उपस्थित होते ?
1 point
इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेला दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेले नेते -
1 point
Clear selection
महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह झालेली ठिकाणे कोणती ?
1 point
खान अब्दुल गफार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?
1 point
Clear selection
नाव *
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा .   सविनय कायदेभंगाच्या काळात . . . . . . . या शहरात सरकारने मार्शल लॉ जारी केला होता . *
1 point
योग्य पर्याय निवडा .   सरकारने पेशावर येथील सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश . . . . . . . पलटणीला दिला .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.