पुणे भूजल सर्वेक्षण Pune Groundwater Survey
पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि भूजल स्थिती हे पुणे शहरासाठी सध्या चर्चेचे विषय आहेत. भूजल पुनर्भरणसाठी पावसाच्या पाण्याची साठवण करणे हे नागरिक आणि सोसायटी त्यांच्या पातळीवर पुढाकार घेत आहेत. सामुदायिक पातळीवर पावसाच्या पाण्याची साठवण करणे आणि भूजल पुनर्भरण करण्यासाठी, भूजल संरचना आणि भूजल स्थिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे सर्वेक्षणाचे उद्दिष्ट, पुणे शहरातील भूस्तर संरचनेचा नकाशा तयार करणे हा आहे. कृपया आपला बहुमूल्य वेळ या सर्वेक्षणासाठी द्यावा. आपल्या इमारती किंवा सोसायटीतील एखाद्या व्यक्तीकडे याविषयी माहिती असल्यास, आम्ही आपल्याला त्यांच्यासोबत फॉर्म शेयर करण्यास विनंती करतो.
आपण दिलेली माहिती
- पुणे परिसरातील भूस्तर मापन, आणि
- भूजलसंपदा व्यवस्थापन यासाठी उपयुक्त ठरेल.

हे सर्वेक्षण ऍडव्हान्स सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट (अॅक्वाडॅम), भूजल अभियान, सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंट एज्युकेशन (सीईई) आणि वसुंधरा स्वछता अभियान (व्हीएसए) यांच्या समन्वयाने केले जात आहे. हे सर्वेक्षण केवळ संशोधनाच्या उद्देशाने केले जात आहे. याचा उद्देश, क्षेत्रामध्ये भूजल परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि भूजलचे स्तर वाढविणे हा आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष समुदायासमोर सादर केले जातील. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आपणास हवे असल्यास या सर्वेक्षणातील शेवटच्या प्रश्नासाठी 'बरोबर' ची खूण करा.

फॉर्मच्या शेवटी, आपण भूगर्भात असलेल्या काही शंका विचारात घेऊ शकता.

या सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास कृपया खालील ठिकाणी संपर्क करा:

मनोज, ACWADAM
Email: urbanpgwm@gmail.com, acwadam@gmail.com
फोन: 96899 42642 (सकाळी 11 ते दुपारी 5 , सोमवार ते शुक्रवार)

अमर, सेंटर फॉर एन्व्हॉयर्नमेंट एज्युकेशन (सीईई)
Email ceeurban@ceeindia.org, amar.karan@ceeindia.org
फोन: 020-27298860 (दुपारी 2 ते 5, सोमवार ते शुक्रवार)

Rainwater harvesting and the status of groundwater are of increasing concern in Pune. Citizens and societies are taking initiatives to implement the rainwater harvesting for groundwater recharge.

This survey aims to map the aquifers in Pune, initially.

Please take about 15 to 20 minutes to fill out the survey form, if you have the required information. In case another person in your building or society has the information, we request you to share the form with them.
Your inputs will help to
- locate effective sites for rainwater recharge, and
- prepare scientific plan for participatory groundwater management.

This survey is being jointly carried out by Advanced Center for Water Resources Development and Management (ACWADAM) with Mission Groundwater, CEE and Vasundhara Swacchta Abhiyan. The findings will be presented publicly. If you would like the results to be mailed to you, please check the box at the end of the survey and the result will be mailed to you.

At the end of the form, you may also post any queries you have about groundwater.

Please fill up as much of the survey form as you can. If you need guidance to fill the Survey Form please contact:

Manoj, ACWADAM
Email urbanpgwm@gmail.com, acwadam@gmail.com
Phone 96899 42642 (between 11 am - 5 pm, Mon-Fri)

Amar, CEE
Email ceeurban@ceeindia.org, amar.karan@ceeindia.org
Phone 020-27298860 (between 2-5 pm Mon-Fri)

Email address *
Next
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Centre for Environment Education. Report Abuse - Terms of Service