JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
हवेचा दाब
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पृथ्वीवर हवेचा दाब ....आहे
10 points
समान
असमान
जास्त
कमी
Clear selection
उष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्याची किरणे .....पडतात .
10 points
सरळ
तिरकी
लंबरूप
Clear selection
हवा उंच गेल्यावर ...... होत .
10 points
दाट
विरळ
उष्ण
दमट
Clear selection
पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान .....दाबाचा पट्टा आहे
10 points
विषुवृत्तीय कमी
ध्रुवीय जास्त
उपध्रुवीय कमी
मध्य अक्षवृत्तीय जास्त
Clear selection
सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता ....असते
10 points
जास्त
कमी
अधिक
असमान
Clear selection
ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात ?
10 points
उष्ण कटिबंधात
समशीतोष्ण कटिबंधात
शीत कटिबंधात
Clear selection
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची भरती ओहोटीची वेळ ... . . . . . . बदलते .
10 points
दर तासाला
दर महिन्याला
दररोज
Clear selection
समान हवेचा दाब असलेली ठिकाणे नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला .......म्हणतात .
10 points
समांतर रेषा
समदाब रेषा
सरळ रेषा
Clear selection
ध्रुवीय वार्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडित आहे ?
10 points
ध्रुवीय कमी दाबपट्ट्यांशी
ध्रुवीय जास्त दाब पटट्यांशी
उष्ण कटिबंधाशी
Clear selection
नाव
*
Your answer
उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेशांत वर्षभर तापमान ... . .सेल्सिअस पेक्षाही कमी असते .
10 points
50 अंश
35 अंश
शून्य अंश
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report