स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड -पंचवार्षिक बृहत आराखडा : प्रमाणे वार्षिक योजना (२०२०/२०२१) करिता संलग्नित महाविद्यालयाच्या शिक्षकांसाठी प्रश्नावली
नाव
Your answer
शैक्षणिक अर्हता
Your answer
महाविद्यालयाचे /संकुलाचे नांव
Your answer
विद्याशाखा
विभाग
अध्यापनाचा अनुभव ------------- वर्षे
Your answer
विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आजतागायत या भागातील महाविद्यालयाद्वारे मिळणाऱ्या शिक्षणाचा गुणात्मक दर्जा सुधारला आहे असे आपणास वाटते काय ?
या विद्यापीठाद्वारे चालविले जाणारे अभ्यासक्रम मराठवाड्याच्या विकासाला पूरक असे आहेत काय ?
हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावला आह असे आपणास वाटते काय ?
या विद्यापीठाद्वारे चालविले जाणारे अभ्यासक्रम बदलत्या शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहेत काय ?
सद्यस्थितीत चालू असलेले अभ्यासक्रम विदयापीठ परिक्षेत्रातील भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्यास पुरेसे आहेत काय ?
हे अभ्यासक्रम या भागातील उच्च शिक्षणाच्या विकासाची उपलब्धता, समान संधी व गुणवत्ता या त्रीसुत्रीनुरूप आहेत काय ?
याद्वारे या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील ग्रामीण व आदिवासी भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे असे आपणास वाटते काय ?
वाढती लोकसंख्या व बदलती परीस्थिती यानुरूप महाविद्यालयांची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे आपणास वाटते काय ?
हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पर्याप्त व्यावहारिक व उपयोजित ज्ञान उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे काय ?
या अभ्यासक्रमाचा दर्जा इतर विद्यापीठातून चालविला जाणाऱ्या अभ्यासक्रमाच्या बरोबरीचा आहे काय ?
पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच उद्योजकता विकास व कौशल्य विकास या सारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काय ?
या विद्यापीठाचे शैक्षणिक धोरण ठरविताना विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापकांना समाविष्ट करून घेतले जाते काय ?
विविध अभ्यासमंडळे विद्या परिषद यांचा विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम सुरु करण्यावर भर असतो काय ?
आपण कार्यरत असलेल्या महाविद्यालयात शैक्षिणिक कार्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून दिली जातात काय ?
शैक्षणिक कार्य करताना महाविद्यालय स्तरावर विविध समस्यांना सामोरे जावे लागते काय ?
या कार्यासाठी प्राचार्य व संस्थाचालक यांचेकडून योग्य ते सहकार्य मिळते काय ?
अभ्यासक्रमासाठी आवश्यक ती प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय साहित्य ई. उपलब्ध करून दिले जातात काय
या विद्यापीठांतर्गत/महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्तीची प्रक्रिया व निकष समाधानकारक आहेत असे आपणास वाटते काय ?
आपण शैक्षणिक कार्यासोबतच विस्तार कार्यात सहभागी होता काय ?
प्राध्यापकाने संशोधन कार्य देखील केले पाहिजे असे आपणास वाटते काय ?
संशोधन कार्यात सहभाग असल्यामुळे आपल्या दैनंदिन शिकविण्याचा दर्जा सुधारतो असे आपणास वाटते काय ?
संशोधणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात काय ?
नसल्यास, त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे असे आपणास वाटते काय ?
आपल्याला महाविद्यालय स्तरावर संशोधन कार्यासाठी प्रोत्साहन मिळते काय ?
संशोधन कार्यासाठी आवश्यक ती सर्व उपकरणे ई. साठी विद्यापीठाने केंद्रीय पद्धतीची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असे आपणास वाटते काय ?
विद्यापीठातील विविध शाखांतर्गत संशोधात्मक दर्जा सुधारणे गरजेचे आहे असे आपणास वाटते काय ?
प्रचलित API पद्धतीमुळे शैक्षणिक व संशोधनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते असे आपणास वाटते काय ?
संशोधनासाठी शोध प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारे अनुदान पर्याप्त आहे असे आपणास वाटते काय ?
संशोधनाचा दर्जा सुधारणेसाठी विद्यापिठ्स्तरावर प्रोत्साहन पद्धती अवलंबवावी असे आपणास वाटते काय ?
संशोधनाचा दर्जा सुधारणेसाठी विद्यापीठ स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाची चर्चासत्रे व परिषदांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे असे आपणास वाटते काय ?
सर्वच प्राध्यापकांना संशोधन कार्य अनिवार्य करावे असे आपणास वाटते काय ?
विद्यापीठ/ महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांचे प्रमाण समाधानकारक आहे काय ?
वर्गातील वाढती विद्यार्थी संख्या शैक्षणिक दर्जा घसरण्यास कारणीभूत आहे काय ?
त्यासाठी नवीन महाविद्यालये अथवा तुकड्या वाढविण्याची आवश्यकता आहे काय ?
या विद्यापीठांतर्गत महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती, अभिवृद्धी ई. बाबतची प्रक्रिया व्यवस्थितरीत्या व वेळेवर पूर्ण केली जाते काय ?
विद्यापीठातील दुरस्थ व निरंतर शिक्षण केंद्राद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभासक्रमामुळे पारंपारिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे काय ?
महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची व्याप्ती व दर्जा या बाबत आपण समाधानी आहात काय ?
प्रचलित अभ्यासक्रमासोबतच व्यवसायाभिमुख पदविका, प्रमाणपत्र, प्रगत पदविका ई. सारखे अभ्यासक्रम सुरु करणे आवश्यक वाटते का ?
अशा अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार मिळविणे, उद्योजकता विकसित होणे सोपे जाईल असे आपणास वाटते काय ?
सद्यस्थितीतील अभ्यासक्रम जागतिक पातळीवरील आव्हाने पेलण्यास सक्षम आहे काय ?
महाविद्यालयांना स्वायतत्त: (Autonomy) प्रदान केल्यामुळे शैक्षणिक दर्जा सुधारेल असे आपणास वाटते काय ?
CBCS(Choise Based Credit System)पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना चांगले व आवश्यक ते ज्ञान उपलब्ध होऊ शकते असे आपणास वाटते काय ?
या विद्यापीठाने आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमाना प्रोत्साहन द्यावे असे आपणास वाटते काय ?
शिक्षणाचा दर्जा सुधारणेसाठी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील अभ्यासक्रम समान असावे असे आपणास वाटते काय ?
प्रचलित अभ्यासक्रमात औद्योगिक संस्थाना सहभागी करून घेणे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक वाटते काय ?
आपल्या विद्यापीठाने भौगोलिक व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले आहेत काय ?
नवीन सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धती ( Continuous Assessment) मुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागली आहे काय ?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता विध्यापीठाने नाविन्यपूर्ण असे कोणते अभ्यासक्रम सुरु करावेत असे आपणास वाटते ?
विद्यापीठातील अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती बदलण्याची संधी दिल्यास आपण कोणते बदल करू इच्छिता ?
Your answer
भविष्यकालीन कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेता विद्यापीठाने कोणते अभ्यासक्रम सुरु करावेत असे आपणास वाटते ?
Your answer
या विद्यापीठाने देश व जागतिक पातळीवर महत्वाची शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपाला येणेसाठी कोणती ठोस पावले उचलायला हवीत असे आपणास वाटते ?
Your answer
पारंपारिक अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणेसाठी आपल्या सूचना काय असतील ?
Your answer
संशोधनाचा दर्जा सुधारणेसाठी व या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना आपण सुचवू इच्छिता ?
Your answer
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा नैतिक दर्जा उंचावण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आपणास आवश्यक वाटते ?
Your answer
विद्यापीठाचा २०१९-२०२४ या कालावधीतील बृहत आराखडा परिपूर्ण असणाच्या दृष्टीकोनातून आपल्या सूचना काय असतील ?
Your answer
विद्यापीठाने यासाठी नवीन उपकेंद्रे स्थापन करणे व महाविद्यालय दत्तक योजना यासारखे उपक्रम हाती घ्यावेत असे आपणास वाटते काय ? तसे असल्यास याची पद्धत व प्राधान्य याबाबत आपले मत काय ?
Your answer
यासाठी प्राध्यापकांना विशिष्ट प्रशिक्षणाची व्यवस्था विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी असे आपणास वाटते काय ? त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावे असे आपणास वाटते ?
Your answer
शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापन, NAAC मुल्यांकन याबद्दल आपले मत व सुधारणा कोणत्या ?
Your answer
सकल सहभाग, गुणोत्तर वृद्धी, महिला सक्षमीकरण व क्षेत्रीय संतुलन राखण्यासाठी आपल्या सूचना काय असतील ?
Your answer
येत्या काळातील उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणती व त्यादृष्टीने विद्यापीठाने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आपणास वाटते ?
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service