Effective Study Skills Questionnaire 2019 (प्रभावी अध्ययन-कौशल्ये : प्रश्नावली २०१९)
NOTE : All questions are compulsory.
(सूचना : सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.)

The purpose of this questionnaire is to know about your study skills. The information obtained after completing this questionnaire, will guide you to understand your methods of study and can help you to improve your study skills so that you can maximize you performance in exams.
(तुमच्या अध्ययन-कौशल्यांविषयी जाणून घेणे हा सदर प्रश्नावलीचा उद्देश आहे. ही प्रश्नावली सोडविल्याने तुम्हाला तुमच्या अध्ययनपद्धती समजून घेता येतील. ह्यातून मिळालेली माहिती ही तुम्हाला तुमची परीक्षेतील कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक अध्ययनकौशल्ये सुधारण्याकरिता मार्गदर्शक ठरेल. कृपया प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावी.)
Email address *
CONSENT (संमती) : *
Required
Please select the stream (कृपया शाखा निवडा.) : *
Please select the class (कृपया इयत्ता निवडा.) : *
Please select the division (कृपया तुकडी निवडा.) : *
Please enter your roll number (eg. A-1001) (कृपया तुमचा हजेरी-क्रमांक प्रविष्ट करा. उदाहरणार्थ, A – १००१.) *
Please enter your 7-digit UIN number (Eg. 1911234) *
Please enter your name (कृपया तुमचे नाव प्रविष्ट करा.) : *
Gender (लिंग) *
1. I have trouble finishing answers in examination/s on time. (मला परीक्षेत उत्तरे वेळेत पूर्ण करण्यात अडचण येते.) *
2. I set aside a regular time for studying every day. (मी अभ्यासासाठी दररोज काहीएक नियमित वेळ बाजूला ठेवते/तो.) *
3. Before I read a chapter, I change headings into questions so that I know what I’m going to learn. (एखादे प्रकरण वाचण्याआधी मी त्यातील मथळे प्रश्नांत परिवर्तित करते/तो; जेणेकरून मी काय शिकणार आहे, ह्याची मला कल्पना येते.) *
4. I make a study schedule but do not follow it. (मी अभ्यासाचे वेळापत्रक बनवते/तो; पण ते पाळत नाही.) *
5. I give up if an assignment or homework is difficult. (स्वाध्याय किंवा गृहपाठ कठीण असेल, तर मी तो सोडून देते/तो.) *
6. I have difficulty determining important points in lectures. (व्याख्यानांतील महत्त्वाचे मुद्दे कोणते, हे ठरविण्यात मला अडचण येते.) *
7. Before a lecture in classroom, I review previous lecture’s notes. (वर्गातील व्याख्यानाआधी, मी आधीच्या व्याख्यानाची टिपणे पुन्हा नजरेखालून घालते/तो. ) *
8. I waste time because I am not organized. (मी सुसंघटित नसल्यामुळे माझा वेळ वाया जातो.) *
9. I focus entirely on my studies when I study. (अभ्यास करताना माझे लक्ष संपूर्णपणे माझ्या अभ्यासावर केंद्रित असते.) *
10. I read summary & questions before reading the chapter. (प्रकरणाचे वाचन सुरू करण्याआधी मी त्याचा सारांश आणि त्यावरील प्रश्न वाचते/तो.) *
11. I do not take notes during the lecture. (व्याख्यान सुरू असताना मी टिपणे काढत नाही.) *
12. I get sleepy when I study. (अभ्यास करताना मला झोप येते.) *
13. I check my lecture notes for any missed words or points, soon after the lecture is over. (व्याख्यान संपल्यावर थोड्याच वेळात, माझ्या टिपणांमध्ये काही शब्द किंवा मुद्दे निसटले नाहीत ना, हे मी तपासते/तो. ) *
14. I mostly do not pay attention in the class. (वर्गात माझे बऱ्याचदा लक्ष नसते.) *
15. I enjoy learning the subjects of study. (अभ्यासविषय शिकण्यात मला आनंद मिळतो.) *
16. Before I begin an assignment, I estimate how much time it would take. (स्वाध्याय करण्यासाठी किती वेळ लागेल, ह्याचा मी आधीच अंदाज घेते/तो.) *
17. Before answering a full length question, I mentally organize what I am going to write.(दीर्घोत्तरी प्रश्न सोडविण्याआधी, काय लिहीणार ह्याविषयी मी मनात जुळणी करते/तो.) *
18. I have difficulty concentrating when I study. (अभ्यास करताना मला एकाग्र होणे कठीण जाते.) *
19. Using lecture notes and the textbook, I can usually predict 50-60 percent of the questions that are likely to be asked in the examination. (व्याख्यानांची टिपणे आणि पाठ्यपुस्तक ह्यांचा वापर करून, परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असलेल्या प्रश्नांपैकी ५०-६० टक्के प्रश्नांसंबंधी मी भाकित करू शकते/तो.) *
20. I feel I could get better grades. (मला वाटते की, मला अधिक चांगली श्रेणी मिळू शकेल.) *
21. I take time to study every day. (मी अभ्यासासाठी दररोज वेळ देते/तो.) *
22. I try to write everything a teacher says in a lecture. (व्याख्यानात शिक्षक बोलतात ती प्रत्येक गोष्ट लिहिण्याचा मी प्रयत्न करते/तो.) *
23. I set aside time every week to review for studies for each subject. (प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचा आढावा घेण्यासाठी मी दर आठवड्यात काही वेळ राखून ठेवते.) *
24. Every time I study, I spend some time in reviewing what I am to study. (प्रत्येक वेळी अभ्यास करताना, कशाचा अभ्यास करावयाचा आहे ह्याचा आढावा घेण्यासाठी मी काही वेळ वापरते/तो.) *
25. I do not see the connection between my course and what I want to be in future. (माझा अभ्यासक्रम आणि मला भविष्यात काय करायचे आहे ह्यांत मला काही संबंध दिसत नाही.) *
26. I usually lose marks on my exams because of careless mistakes. (बहुतेककरून परीक्षेत निष्काळजीपणाने घडणाऱ्या चुकांमुळे माझे गुण कमी होतात.) *
27. I usually seek a quiet place to study. (अभ्यास करण्यासाठी मी बहुतेककरून शांत जागा निवडते/तो.) *
28. Before I leave class, I make sure that I know what homework to do and how to do it. (वर्गातून निघण्यापूर्वी, घरी काय अभ्यास करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे ह्याची मी खात्री करून घेते/तो.) *
29. I try to memorize as much as I can before the examination. (परीक्षेपूर्वी मी शक्य तितके पाठांतर करण्याचा प्रयत्न करते/तो.) *
30. Good grades are important to me. (चांगली श्रेणी मला महत्त्वाची वाटते.) *
31. I stop to check how much I remember in each section of a topic. (प्रकरणाचा प्रत्येक भाग अभ्यासल्यावर थांबून, त्यातील किती माहिती मला आठवते आहे, हे मी तपासते/तो.) *
32. I know what time of the day I can study best. (दिवसातील कोणत्या वेळात माझा अभ्यास उत्तम होतो, हे मला माहीत आहे. ) *
33. I study only when I feel like it. (जेव्हा मला अभ्यास करावासा वाटतो, तेव्हाच मी अभ्यास करते/तो.) *
34. I do not read the questions at the end of the chapter before I begin reading the chapter. (प्रकरणाच्या शेवटी कोणते प्रश्न दिले आहेत, हे मी प्रकरण वाचायला सुरुवात करण्यापूर्वी वाचत नाही.) *
35. I often have trouble finding enough time to study. (अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ काढण्यात मला बऱ्याचदा अडचण येते.) *
36. I remember little of what I study. (केलेल्या अभ्यासापैकी फार थोडे माझ्या लक्षात राहते. ) *
37. I do not study even when I know I should be studying. (मी अभ्यास करायला हवा, हे माहीत असतानाही मी अभ्यास करीत नाही.) *
38. I check main headings and the summary before I read a chapter. (एखाद्या प्रकरणाचे वाचन सुरू करण्याआधी मी त्यातील मुख्य मथळे आणि त्याचा सारांश पाहून घेते/तो.) *
39. Tests/ Examinations make me so nervous that I can’t do my best. (चाचण्या / परीक्षा मला इतक्या अस्वस्थ करतात की, मी माझी सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही.) *
40. I can study best only just before the examination. (परीक्षा अगदी तोंडावर आलेली असतानाच मी उत्तम अभ्यास करू शकते/तो.) *
41. I listen carefully to a lecture but I do not take notes. (मी व्याख्यान लक्षपूर्वक ऐकते/तो; पण त्याची टिपणे काढत नाही.) *
42. I review the chapter soon after I read it. (प्रकरण वाचल्यावर लगेचच मी त्याचा आढावा घेते/तो.) *
43. I try to know more than a topic than what is given in the book while studying. (अभ्यास करताना, एखाद्या विषयासंबंधी पुस्तकात दिलेल्या माहितीहून अधिक जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते/तो.) *
44. Before starting a test/exam, I plan how much time to use on each question of the test. (परीक्षेत उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्याआधी, प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ वापरायचा आहे, ह्याची मी आखणी करते/तो.) *
45. I spend too much time on some subjects and not enough on others. (काही विषयांचा अभ्यास करण्यासाठी मी जास्त वेळ देते/तो आणि इतर काही विषयांसाठी मी पुरेसा वेळ देत नाही.) *
46. I do not read charts, graphs, and tables while reading a chapter. (प्रकरण वाचताना मी त्यातील तक्ते, आलेख आणि सारण्या ह्यांचे वाचन करीत नाही.) *
47. I find it difficult to guess what is important in a chapter. (प्रकरणात महत्त्वाचे काय आहे, ह्याचा अंदाज बांधणे मला कठीण जाते.) *
48. If I have any time left, I check my answers in exam to avoid errors. (परीक्षेत वेळ उरल्यास, चुका टाळण्यासाठी मी माझी उत्तरे पुन्हा तपासून बघते/तो. ) *
49. I listen carefully to any explanations given in class. (मी वर्गात दिली जाणारी कोणतीही स्पष्टीकरणे, खुलासे लक्षपूर्वक ऐकते/तो.) *
50. I tend to day dream when I study. (अभ्यास करताना मी दिवास्वप्ने पाहते/तो.) *
© 2019-2020 Department of Information Technology & Computer Science
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This form was created inside of The D.G Ruparel College of Arts Science and Commerce. Report Abuse