NMMS भूगोल TEST 4 
घटक : सागरतळ रचना 
Sign in to Google to save your progress. Learn more

3) पुढीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे ?

2 points
Clear selection

8) खालील आराखड्यात दाखवलेल्या चार क्रमांकाच्या भूआकाराचे योग्य नाव काय आहे ?

2 points
Captionless Image
Clear selection

6) ______________ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे .

2 points
Clear selection

10) भूखंडमंचाचा भाग संपल्यानंतर आढळणारे तीव्र उताराचे समुद्र भूरूप, म्हणजे '___________' होय .

2 points
Clear selection
विद्यार्थी नाव 

7) भारतातील सर्वेक्षणासाठी __________येथील समुद्रसपाटीची ऊंची शून्य मानली जाते .

2 points
Clear selection

4)  खंडान्त उतार__________स्वरूपाचा असतो .

2 points
Clear selection

13) खंडाच्या किनाऱ्याजवळील अतिशयमंद उताराचा पाण्यात बुडालेला उथळ भाग, म्हणजे '________' होय .

2 points
Clear selection

9)  पृथ्वीचा _________भाग पाण्याने व्यापलेला आहे .

2 points
Clear selection

12) लहान-मोठ्या आकाराचे दगड, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थांचे भूखंडमंचावर संचयन होते. सागरातील या संचयनास  काय म्हणतात ?

2 points
Clear selection

1) जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्नभूरूपे आढळतात; कारण .....

2 points
Clear selection
15)खंडान्त उतार संपल्यानंतर _________सुरू होतो .
2 points
Clear selection

14) छागोस हे सागरी पठार ______महासागरात आहे .

2 points
Clear selection
शाळेचे नाव 

11)महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा.

(A) भूखंड मंच(B) सागरी मैदान(C) सागरी गर्ता(D) खंडान्त उतार

2 points
Clear selection

2) मानव सागरतळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो ?

2 points
Clear selection

5) महासागरांची सरासरी खोली सुमारे___________ मीटर आहे .

2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.