1) 2, 3, 5, 7, 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?
*2) 55,35,692 ही संख्या अक्षरात लिहा -
*3) आठ लक्ष पाचशे पाच ही संख्या अंकात लिहा.
*4) तीन अंकी मोठ्यात
मोठ्या संख्येमधून एक वजा केला असता कोणती संख्या मिळणार ?
5) पंचवीस लक्ष पंचवीस हजार ही संख्या अंकात लिहा.
*6) 0, 2, 5, 3, 6 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा.
*7) 3, 5, 7, 0, 9 हे अंक एकदाच वापरून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा.
*8) सर्वात मोठ्या 5 अंकी संख्येपेक्षा 1 ने मोठी असणारी संख्या ओळखा.
*9) सात कोटी सत्तर ही संख्या अंकात लिहा.
*10) दोन हजाराच्या 15 नोटा, हजाराच्या 6 नोटा, शंभरच्या 6 नोटा, दहाच्या 7 नोटा व 1 रूपयाची 8 नाणी मिळून होणारी एकूण रक्कम किती ?
*