१. शिवरायांचा राज्यभिषेक कोठे झाला ?
*२. जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण ?
*३. त्रिपिटक' या ग्रंथाशी संबंधीत असलेला धर्म कोणता ?
*४. 'वंदे मातरम' हे गीत असलेली बंगाली कादंबरी कोणती ?
*५. अजिंठा येथील चित्रामधून चितारलेल्या कथांचा प्रकार कोणता ?
*६. महानुभव संप्रदायाचे प्रणेते कोण होते ?
*७. 'खुदा इ खिदमतगार संघटनेचे संस्थापक कोण ?
*८. १९७१ चे भारत-पाकिस्तान युध्द किती दिवस चालले ?
*९. 'चले जाव' आंदोलन केव्हा सुरू करण्यात आले ?
*१०. कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते ?
*