आपल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा
आपण कोणत्याही कृषीउत्पादित मालाच्या विक्रीसाठी इथे नोंदणी करू शकता. हा फॉर्म भरा. आपण दिलेली माहिती पुढील 15 ते २० दिवसा साठी डेटाबेस मध्ये उपलब्ध केली जाईल जेणेकरून इच्छुक खरीददार आपणास संपर्क साधू शकतील. आपल्या दोघांच्या व्यवहारात आमचा कोणताही सहभाग नसेल, कोणतीही जबाबदारी नसेल हे लक्षात असू द्यावे. समोरच्याची माहिती तपासून घेणे तुमची व्यक्तिगत जबाबदारी असेल.

टेलेग्राम चॅनलला जॉईन करा   T.me/farmexchange

सदर फॉर्म ची लिंक https://forms.gle/H5vAqXjCy8YKZAFK7

डेटाबेस लिंक https://bit.ly/3sRwhvv

आपण दिलेली माहिती इंग्रजीमध्ये दिली तर अधिक चांगले
Sign in to Google to save your progress. Learn more
जिल्हा निवडावा *
नाव *
मोबाईल *
विक्रीसाठी उपलब्ध उत्पादनाचे नाव? *
इथे एकाच उत्पादनाचे नाव टाकावे. जर आपल्याकडे जास्त उत्पादने असतील तर त्यासाठी फॉर्म पुन्हा भरू शकता.
उत्पादन कधीपासून उपलब्ध होईल? *
MM
/
DD
/
YYYY
उत्पादन कधीपर्यंत उपलब्ध राहू शकते? *
MM
/
DD
/
YYYY
उत्पादनाविषयी अधिक  महिती *
उत्पादन किती आहे? काही विशेष प्रजातीचे आहे का? ओर्गानिक सर्टिफिकेट आहे का? उत्पादन एक ठोक मिळणार आहे कि आठवड्याला दोनदा, महिन्यातून एकदा या बद्दल माहिती द्यावी
फार्म एक्चेज विषयी: मित्रहो फार्म एक्स्चेंज हि सुविधा पाटील बायोटेक प्रा. ली. तर्फे देण्यात येत असून पाटील बायोटेक सर्व्हिसेस डॉट इन या वेबसाईट वर नियमित पणे उपलब्ध आहे. www.patilbiotechservices.in या वेबसाईटला भेट देवून आपण आमच्या विविध सेवांचा लाभ घेवू  शकता. शेतकरी बांधवांच्या उपयोगाचे शेकडो लेख,  कीटकनाशकांची माहिती, खतांची माहिती, पिकांची माहिती, कीटकनाशक निवड टेबल, पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचे फॉर्म या वेबसाईटवर उपलब्ध असून या साठी आपल्याकडून कोणतीही फी घेतली जात नाही. या वेबसाईटवर आपण विविध समस्या मांडू शकता. आमचे तंत्रज्ञ आपल्या समस्या निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. धन्यवाद. आपला मोबाईल नंबर डेटाबेसमध्ये प्रदर्शित करण्यास आपली हरकत आहे का? *
डेटाबेसमध्वये मोबाईल नंबर प्रदर्शित केल्यावर काही विघ्नसंतोषी लोकं नसते त्रास देवू शकतात.
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy