घटक 4 - तर्कसंगती व अनुमान  ( नातेसंबंध )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - बुद्धिमत्ता
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. सागरचे वडील हे रोहिणीचे मामा आहेत .तर सागरची आई रोहिणीच्या आईची कोण  ? *
2 points
2. राधा  सुधाल म्हणली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर राधा सुधाची कोण ? *
2 points
3.  p हे q चे वडील तर r चा भाऊ , s हा t चा मुलगा आहे  जर q hi s ची बहिण असेल तर r चे  t शी नाते काय आहेत ? *
2 points
4.  जर राम हा शाम च्या मुलाच्या  मुलाचा  भाऊ आहे  तर  राम व शाम यांचे नाते  काय  ? *
2 points
5.  अथर्वला 4 काका व 3 आत्या आहेत तर अथर्वच्या आत्याला एकूण भाऊ किती   ? *
2 points
6.  साक्षीची आई माझ्या आईला आई म्हणते तर साक्षी माझी कोण    ? *
2 points
7.  सोनालीच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी सोनालीचे नाते काय असेल    ? *
2 points
8.  माझ्या आईच्या धाकट्या मुलग्याची पत्नी माझी कोण  ? *
2 points
9.  श्रेया बाबांना म्हणली तुमच्या बहिणीची मुलगी माझी  कोण ? *
2 points
10.  ओमाकारच्या आईच्या भावाच्या मुलाशी ओमाकारचे नाते काय असेल  ? *
2 points
11.  राम चे  वडील व शाम चे वडील हे त्यांच्या आजोबांचे एकुलते एक सुपुत्र आहेत तर राम व शाम यांचे एकमेकांस्ठी कोणते नाते आहे   ? *
2 points
12.  रश्मीला 4 मावश्या व 3 मामा आहेत तर थोरल्या मामाच्या मुलास किती आत्या आहेत   ? *
2 points
13.  माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण   ? *
2 points
14.  तुळशीची आई  कावेरीची आत्या लागते तर कावेरीची आई तुळशीच्या आईची कोण  ? *
2 points
15.  सुहासची  काकू ही  उमेशची मामी आहे  तर उमेश सुहासाचा कोण   ? *
2 points
16 . रमा   आश्विनीला म्हणाली तुझ्या वडिलांची मेहुणी माझ्या वडिलांच्या आईची एकुलती सून आहे तर रमा आश्विनीची कोण आहे  ? *
2 points
17 . एका स्त्री ची ओळख करून देताना दामू म्हणाला हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे तर ती  स्त्री  दामूची कोण ? *
2 points
18 . एका स्त्री ची ओळख करून देताना भाऊराव   म्हणाला हिचे  सासरे ज्यांचे वडील  त्यांचे सासरे माझे वडील  आहेत   तर ती  स्त्री  भाऊराव ची  कोण ? *
2 points
19 . k ही a ची एकुलती एक नणंद आहे ,k ही b ची आत्या आहे ,d हा k चा एकुलता एक भाऊ आहे तर a ही  d ची कोण आहे  ? *
2 points
20. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत ,तुझ्या बहिणीशी माझे नाते काय   ? *
2 points
21. शाम फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले हिच्या मामाची एकुलती एक बहिण ही माझी आई लागते तर फोटोतील व्यक्ती शामची कोण    ? *
2 points
22. सुजाता कविताला म्हणली तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते तर कविता सुजाताची कोण     ? *
2 points
23.अ  ही  ब ची मुलगी आहे , क ही अ ची आत्या आहे ,ड हा  क चा एकुलता एक भाऊ आहे तर क ही ब ची कोण      ? *
2 points
24.  समीरा वर्षाला म्हणाली तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्या बहिणी आहेत तर वर्षाची आजी समीराच्या वडिलांची कोण     ? *
2 points
25. करिश्माला 6 बहिणी आहेत ,तिची 1 बहिण करीना शिक्षिका आहे तर करीनाला एकूण बहिणी किती  ? *
2 points
26. निखीलला 4 काका आहेत तर कोल्हापुरात राहणाऱ्या त्यांच्या काकाला भाऊ किती    ? *
2 points
27.  आकाशाला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत ,चित्राला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत  ,आकाश चित्राचा भाऊ आहे  , आकाशची बहिण सरला आहे , तर सरावात जास्त भाऊ कोणाला आहेत    ? *
2 points
28.  सोनालीची मुलगी ही  मिहीरचा मुलगा सुरजची आतेबहीण आहे  तर सोनाली सूरजच्या आईची कोण  ? *
2 points
29.  सचिनचे वडील अंजलीच्या आईचे दीर लागतात तर अंजलीच्या  वडिलांची  बहिण ही सचिन ची कोण  ? *
2 points
30.  राम ची आई ही रीमाच्या वडिलांची एकुलती एक सून आहे तर राम हा रिमाची मुलगी प्रणालीचा कोण   ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.