इयत्ता 7 वी इतिहास,10 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता ? *
1 point
बुंदेलखंडात याचे राज्य होते ? *
1 point
या ठिकाणी बाजिरावाचा मृत्यू झाला ? *
1 point
पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला ? *
1 point
दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून नेणारा ? *
1 point
मराठा आरमाराचा प्रमुख ? *
1 point
शाहू महाराजांनी या ठिकाणी झालेल्या लढाईत ताराबाईंचा पराभव केला ? *
1 point
ताराबाईंनी आपला मुलगा दुसरा शिवाजी याला येथे छत्रपती म्हणून घोषित केले ? *
1 point
मुगल बादशाहाने याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली ? *
1 point
शाहू महाराजांनी नेमणूक केलेला हा पहिला पेशवा होय ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.