नवीन प्रवेश अर्ज 2020-21
सर्व मान्यवर, पालक, सर्व आजी,माजी विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेच्या,खालील कोणत्याही विद्यालयात नवीन प्रवेशासाठी रयत शिक्षण संस्थेने "शाळा प्रवेश चौकशी ऑनलाईन फॉर्म " तयार केला आहे, त्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सूचना वाचून काळजीपूर्वक भरावी ही विनंती.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरात, शेजारी अथवा कोणी इच्छुक असल्यास त्यांना या लिंक ची माहिती द्यावी व लिंकमध्ये माहिती भरणेस मदत करावी.
कोरोनासंसर्गामुळे आपण इतरांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
कृपया हे लक्षात घ्या की आपण Rayat Online Admission Enquiry Form हा फक्त नवीन प्रवेश संदर्भात चौकशी साठीचा फॉर्म आहे.
विभागाचे नाव
विभाग निवडताना आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा समोर दिला आहे तो निवडा
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy