Ntse Exam - Practice Paper-6-Social Study
Sign in to Google to save your progress. Learn more
  Your Name *
भारतात ......... येथे 'सृष्टि इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन and  टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' स्वतंत्र विभाग आहे. *
2 points
इतिहास................. काळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असते. *
2 points
 विज्ञान प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले.   *
2 points
नैसर्गिक वारसा मानवनिर्मित असतो. *
2 points
या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहिर केलेली आहेत. *
2 points
सांस्कृतीक आणि ...............  वारशाचे व्यावस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. *
2 points
NTACH ( इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅन्ड कल्चरल हेरिटेज)  स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात ............. पासून कार्यरत आहे. *
2 points
उर या प्राचीन शहराचे उत्खनन १९२२ ते १९३४ या काळात  कोणी केले? *
2 points
येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे इ.स. १८१४ मध्ये झाली. *
2 points
येथे 'नॅशनल फिल्म अर्काइव्ह' (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय) या संस्थेची मुख्य कचेरी आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.