गणित -संख्यांवरील क्रिया-बेरीज
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) साडे अडतीस हजार + सव्वा तीनशे + पाऊणशे ? *
2 points
2) रिकाम्या जागी  येणारा अंक कोणता ?   37869 + 2_3_4 = 67263 *
2 points
3) 799999 + 1 = ? *
2 points
4) दोन संख्यांमधील फरक   317529 आहे. त्यातील लहान संख्या 804613 असल्यास  मोठी संख्या कोणती? *
2 points
5) 100000 + 1000000 + 999 = ? *
2 points
6) एका संख्येतून 237528 ही संख्या वजा केली असता, उत्तर 458423 मिळते, तर ती संख्या कोणती? *
2 points
7) एका निवडणुकीत 1347028 स्त्रियांनी व  1429734 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले ? *
2 points
8) नामदेवरावांनी  807957 रुपयांची मालगाडी व 35207 रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले ? *
2 points
9) एका गिरणीत मागील वर्षी  1624934 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 2437041 मीटर कापड तयार झाले, दोन्ही वर्षांत मिळून किती कापड तयार झाले? *
2 points
10) योगेशने बाजारातून काही माल खरेदी केला. त्यासाठी त्याने 1000 रुपयांच्या 25 नोटा, 500 रुपयांच्या 50 नोटा व 100 रुपयांच्या 70 नोटा दिल्या तर त्याने त्या मालासाठी किती रक्कम दिली? *
2 points
11) 72 दशक + 345 शतक + 5340 हजार = ? *
2 points
12) साडेपाच लाख व पावणेतीन लाख यांची बेरीज किती ?   *
2 points
13) 2, 4, 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वांत मोठी पाच अंकी संख्या व सर्वांत लहान पाच अंकी संख्या यांची बेरीज किती? *
2 points
14) क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13467 व दुसऱ्या दिवशी 21645 तिकिटे विकली गेली, तर एकूण किती तिकिटे विकली गेली ? *
2 points
15) दोन लाख तीनशे पंचवीस आणि चाळीस हजार तीनशे पन्नास यांची बेरीज किती असेल? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.