१) 'जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
२) 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले?
३) तिरंग्या मध्ये किती रंग आहेत?
४) भारतीय तिरंग्याच्या मध्यभागी असलेल्या चक्राला काय म्हणतात?
५) भारताचे बोधवाक्य कोणते?
६) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
७) 'भारत छोडो' आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले?
८) 'जय हिंद' हा नारा कोणी दिला?
१०) 'सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा' हे गाणे कोणी लिहिले आहे?