चाचणी क्र.8 बुद्धिमत्ता इयत्ता 4 थी
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} वयाने जतीन नितीन पेक्षा मोठा आहे. पण अमन पेक्षा लहान आहे. नितीन सचिन पेक्षा मोठा आहे. तर सर्वात मोठा कोण? *
2 points
2} दिलेल्या अक्षरमालेत N च्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते? *
2 points
Captionless Image
3} कुत्र्याला मांजर, मांजराला गाढव, गाढवाला वाघ, वाघाला म्हैस, म्हशीला बैल, म्हंटले तर दूध देणारा प्राणी कोणता?
2 points
Clear selection
4} प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? *
2 points
Captionless Image
5} सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत? *
2 points
6} एका सांकेतिक लिपीत अंकांसाठी इंग्रजी अक्षरे वापरली आहेत तर 
{ F × I - J = किती}?
*
2 points
Captionless Image
7} 14 , 77 , 84 , 91 , ? 
पुढील प्रश्न दिलेल्या गटात बसणारे पद पर्यायातून ओळखा.
*
2 points
8} प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या येईल? *
2 points
Captionless Image
9} दिलेल्या आकृती मधील फक्त वर्तुळ, फक्त चौकोन आणि फक्त त्रिकोण यामध्ये असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? *
2 points
Captionless Image
10} दक्षिण आणि पूर्व यांच्यामध्ये जी उपदिशा येते त्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास पाठीमागील दिशा कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.