लिंग मराठी व्याकरण (सराव टेस्ट) - १
Sign in to Google to save your progress. Learn more
'विदुषी' या शब्दाचे लिंग कोणते ? *
2 points
'नर्तिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
'बालिका' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. *
2 points
'पोर' या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ? *
2 points
'म्हैस' या शब्दाचे विरुद्धलिंग कोणते ? *
2 points
'खोंड' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
'कन्या' या शब्दाचे लिंग कोणते ? *
2 points
'हंसी' या शब्दाचे लिंग कोणते ? *
2 points
'मेंढी' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
'साखरभात' या शब्दाचे लिंग कोणते ? *
2 points
'युवक' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. - पुरणपोळी  *
2 points
'कवी' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
'विद्वान' या शब्दासाठी विरुद्धलिंगी शब्द शोधा. *
2 points
'जननी' या शब्दाचे लिंग कोणते ? *
2 points
पुढील शब्दांतील स्त्रीलिंगी शब्द ओळखा . *
2 points
'बोका' या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा. *
2 points
'हंस' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ? *
2 points
'बोकड' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ? *
2 points
'उंट' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. *
2 points
खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा .  *
2 points
पुढील शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द शोधा. - नर  *
2 points
दिलेल्या नामाचे स्त्रीलिंगी रूप शोधा. - सिंह  *
2 points
पुढील शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा . आरशी  *
2 points
दिलेल्या शब्दाचे लिंग कोणते ओळखा - वर. *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.